Thursday, October 6, 2022
Thursday, October 6, 2022

घरMarathiभाजप खासदार मनोज तिवारींचा पाच वर्षांपुर्वीचा फोटो चुकीच्या दाव्यानिशी झाला व्हायरल, जाणून...

भाजप खासदार मनोज तिवारींचा पाच वर्षांपुर्वीचा फोटो चुकीच्या दाव्यानिशी झाला व्हायरल, जाणून घ्या काय आहे सत्य ? 

Claim– 
 
हा फोटो पाहिल्यानंतर वाटते की दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाला नेहरू जबाबदार आहेत. 
 
 
 

Verification

दिल्ली-NCR आणि उत्तर भारतातील काही भागांत प्रदुषणात भयंकर वाढ झाली आहे.  या वाढलेल््या प्रदुषणाची पंतप्रधान कार्यालयाने विशेष दखल घेतली आहे. याच संदर्भात सोशल मिडियात भाजप खासदार मनोज तिवारी यांचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत मनोज तिवारी फटाखे फोडताा दिसत आहेत. तर दुस-या फोटोत ते प्रदुषण वाढल्याने लोकांना मास्क बांधताना दिसत आहेत. 

 
  
 
हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर देखील अनेक युजर्सनी शेअर केला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
आम्ही काही टुल्स आणि किवर्डसच्या मदतीने व्हायरल फोटोची पडताळणी केली. या दरम्यान आम्हाला Zee News आणि Business Standard चे लेख मिळाले. यावरुन स्पष्ट झाले की फटाके फोटो फोडतानाचा हा पाच वर्षापुर्वीचा म्हणजेच जानेवारी 2014 मधील आहे. त्यावेळी सरकारने छट पुजेसाठी सुट्टी जाहिर केली होती त्यानंतर तिवारीनी फटाके फोडले होते. 
 
 
मनोज तिवारींच्या सोशल मिडियात व्हायरल होत असलेल्या दुस-या फोटोविषयी पडताळणी सुरु केली असता ANI आणि India Today चा लेख आढळून आला. या लेखानुसार स्पष्ट झाले की तिवारींचा हा फोटो सध्याचा आहे. 
 
 
मनोज तिवारींचा फटाके फोडतानाचा फोटा हा पाच वर्षापुर्वीचा असल्याचे आमच्या पडताळणीतून स्पष्ट झाले. पण सोशल मिडियात हा फोटो सध्या दिल्लीत प्रदुषण वाढल्यानंतरचा असल्याचा भ्रामक दाव्याने व्हायरल करण्यात आला. 
 

Tools Used

  • Google Reverse Image Search
  • Google Keyword Search 

 

Result: Old Photo/Misleading 

 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा [email protected])

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular