Sunday, May 9, 2021
Sunday, May 9, 2021

LATEST ARTICLES

भाजप खासदार मनोज तिवारींचा पाच वर्षांपुर्वीचा फोटो चुकीच्या दाव्यानिशी झाला व्हायरल, जाणून घ्या काय आहे सत्य ? 

Claim-    हा फोटो पाहिल्यानंतर वाटते की दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाला नेहरू जबाबदार आहेत.        Verification दिल्ली-NCR आणि उत्तर भारतातील काही भागांत प्रदुषणात भयंकर वाढ झाली आहे.  या वाढलेल््या प्रदुषणाची पंतप्रधान कार्यालयाने विशेष दखल...

दिल्लीतील साकेत कोर्टात पोलिस कर्मचा-याला मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल

Claim दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात पोलिस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली। जर पोलिसांसोबत असा व्यवहार होत असले तर देवच आम्हाला वाचवेल.    God save us if this is how...

लडाखमध्ये मागील वर्षी झाली होती पालिकेची निवडणूक, सोशल मिडियात व्हायरल झाला खोटा दावा

    क्लेम-    लेह लडाख नगरपालिका निवडणुकीत भाजपचे खाते देखील उघडले नाही. सर्वच 13 जागांवर कांॅंग्रेसचे उमेदवार निवडून आले.         व्हेरिफिकेशन-    Deepak नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. यात दावा...

तुमच्या सोन्यावर नाही सरकारची नजर, अमनेस्टी गोल्डविषयी व्हायरल झाले भ्रामक संदेश

Claim मोदी सोनेबंदी करायला निघाले आहेत. भारतीय लोक अशाच वेडपटपणाच्या लायकीचे आहेत.    Modi is going for ‘demonetization’ of gold - Indians very well deserve this madness!...

पाकिस्तानी पोलिसांनी अटक केलेला युवक बीबीसीचा पत्रकार नाही, व्हिडिओ क्लिप द्वारे व्हायरल झाला खोटा दावा

Claim: BBCच्या पत्रकाराला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी केली अटक.    ये देखिये बीबीसी BBC कयूं उल्टा चलता है व इसका रिपोर्टर चरस ले जाते पकड़े जाते हैं जम्मू काश्मीर...

जवानों के साथ दिवाली मनाने बॉर्डर पहुंचे पीएम मोदी की फोटोशॉप्ड तस्वीरें भ्रामक दावे के साथ वायरल

Claim- पीएम नरेंद्र मोदी के आर्मी यूनिफाॅर्म पर नाम के आगे लिखा बीसी 420 नंबर। वहीं टोपी पहनने से परहेज करने वाले पीएम मोदी ने...