Friday, January 3, 2025
Friday, January 3, 2025

Monthly Archives: March, 2021

व्हायरल फोटो गाझियाबाद मधील मुलाचा नाही, हे आहे सत्य

व्हायरल फोटो गाझियाबाद मधील मंदिरा मारहाण झालेल्या मुस्लिम मुलाचा नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशात सिंग राजपुतची हत्या झाल्याचा खुलासा केलेला नाही, हे आहे सत्य

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह राजपूतची हत्या झाला दावा केला.

राहुल गांधी कन्नड नाही तर इंग्रजी वर्तमानपत्र वाचत होते, व्हायरल झाला चुकीचा दावा

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी हे कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत असल्याचे दिसत आहे.

पोस्ट खातेधारकांकडून व्यवहारांवर शुल्क आकारणी करणार असल्याचा दावा, हे आहे सत्य

पोस्ट खात्याचा देवाण घेवाण रकमेवर 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

पोलिसांनी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ मागील वर्षीचा, आताचा म्हणून होतोय व्हायरल

मंचरमधील एक तरुण आपल्या आईवडिलांना शेतात डबा घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांचा एडिटेड फोटो व्हायरल, हे आहे सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर चा फोटो व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याचा दावा, हे आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य

मुंबई पोलिसांनी वसतिृगहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read