NEWS
Weekly Wrap: रणवीरने फेकला चाहत्याचा फोन, दलित मुलीस मारहाण, हिंदुत्व रॅलीस...
गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावर अनेक व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. अभिनेता रणवीर कपूर ने आपल्या चाहत्याचा फोन फेकून दिला असा एक दावा व्हायरल झाला. युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दलित मुलीला क्रूरपणे मारल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून करण्यात आला. एका बनावट वेबसाईटची लिंक देऊन ती उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी अडथळा आणल्याचा आरोप करणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
Weekly Wrap: अंबानी कुटुंबाने पाहिला पठाण, राहुल गांधींनी घेतली बीबीसीच्या निर्मात्याची...
पठाण चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाने आणि त्यासंदर्भातील विविध पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अंबानी कुटुंबीयांनी अभिनेता शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला असा दावा करण्यात आला. बीबीसी वाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. भारताचे आर्थिक स्थैर्य चांगले झाल्यामुळेच आम्हाला जी २० परिषदेचे यजमानपद मिळाले असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करते हा दावा असो किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स व्हिडीओ पाठवून लुटू शकतात हा दावा असो. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
POLITICS
कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आलेला म्हादाई जलतंटा सामंजस्यातून सुटलाय? पाहुयात या...
म्हादाईचे पाणी या विषयावर गोव्यातील विरोधी पक्षांनी गोवा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादावर एकीकडे १३ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे म्हादाईच्या मुद्द्यावर अमित शहांच्या टिप्पणीवर गोव्याचा विरोध आणि स्थानिकांचा संताप वाढत चालला आहे. २८ जानेवारीला उत्तर कर्नाटकातील एका रॅलीत बोलताना शाह म्हणाले, " मित्रांनो, कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमधील असा जुना वाद मिटवून म्हादाई चे पाणी कर्नाटकला देऊन भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे." भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दोन सरकारांमध्ये एकमत झाले आहे, असा शहा यांच्या विधानाचा अर्थ आहे.
Weekly Wrap: अंबानी कुटुंबाने पाहिला पठाण, राहुल गांधींनी घेतली बीबीसीच्या निर्मात्याची...
पठाण चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाने आणि त्यासंदर्भातील विविध पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अंबानी कुटुंबीयांनी अभिनेता शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला असा दावा करण्यात आला. बीबीसी वाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. भारताचे आर्थिक स्थैर्य चांगले झाल्यामुळेच आम्हाला जी २० परिषदेचे यजमानपद मिळाले असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करते हा दावा असो किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स व्हिडीओ पाठवून लुटू शकतात हा दावा असो. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
VIRAL
तुर्कस्तानचा भूकंप: ढिगाऱ्याशेजारी बसलेल्या कुत्र्याचा 2018 मधील फोटो होतोय व्हायरल
तुर्कस्तानच्या नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर आपला मालक ढिगाऱ्याखाली अडकल्याने शेजारी बसलेल्या कुत्र्याचे चित्र असे सांगत एक भावनिक फोटो व्हायरल होतोय.
फ्लोरिडामध्ये इमारत कोसळल्याचा जुना व्हिडिओ तुर्कीचा भूकंप म्हणून केला जातोय शेयर
एका कोसळणाऱ्या इमारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: रणवीरने फेकला चाहत्याचा फोन, दलित मुलीस मारहाण, हिंदुत्व रॅलीस मुस्लिमांचा अडथळा तसेच...
गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावर अनेक व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. अभिनेता रणवीर कपूर ने आपल्या चाहत्याचा फोन फेकून दिला असा एक दावा व्हायरल झाला. युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दलित मुलीला क्रूरपणे मारल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून करण्यात आला. एका बनावट वेबसाईटची लिंक देऊन ती उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी अडथळा आणल्याचा आरोप करणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
RELIGION

महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या रॅलीला मुस्लिमांचा अडथळा? दिशाभूल करणारा आहे हा दावा
सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, "मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चा वर खुश होवून झोपू नका. जरा हा कोपरा बघा… तुम्हाला भविष्यातील आव्हानाची कल्पना येईल." या कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत आहे.
यूपीमध्ये ‘हिंदुत्ववादी गुंड’ ‘दलित मुलीवर’ हल्ला करत आहेत? नाही, एमपी मधील व्हिडीओ खोट्या दाव्यासह...
हिंसक घटनेचे विचलित करणारे फुटेज, जे एका पाणवठ्याजवळील मोकळ्या मैदानात घडताना दिसत आहे, यूपीमध्ये जात-आधारित भेदभावाचा व्हिडिओग्राफिक पुरावा म्हणून शेयर केले जात आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी असा आरोप केला आहे की व्हिडिओमध्ये “हिंदुत्ववादी गुंड” “यूपीमधील दलित मुलीवर” नदीत 'आंघोळ करून नदीचे पावित्र्य बिघडविल्याबद्दल' तिच्यावर हल्ला करत आहेत.
Health & Wellness
Weekly Wrap: मोदींनी केले मुंडन, महाराष्ट्र राहणार अंधारात, थंडीने गंभीर आजार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या नावे भलत्याच महिलांचा फोटो घालून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आईच्या निधनांनंतर हिंदू रीती रिवाज पळत नरेंद्र मोदींनी मुंडन करून घेतल्याचा दावा करण्यात आला होता. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ७२ तास वीज नसेल असा एक दावा करण्यात आला. थंडीच्या लाटेचा धोका असून अनेक गंभीर आजार होऊ शकतात हा दावा करण्यात आला. कांद्याची चटणी खाल्ल्याने जुनाट खोकला बारा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
संपूर्ण महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका? दिशाभूल करणारा आहे हा मेसेज
उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. असे सांगणारा एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप वरून या मेसेज चे प्रसारण होत असून काळजी घेण्याची सूचना केली जात आहे.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.