Sunday, May 22, 2022
Sunday, May 22, 2022

मासिक संग्रहण November, 2021

Weekly Wrap: जपान मायक्रोवेव्हचा वापर बंद करणार ते फेसबुकच्या गोपनीय धोरणात बदल, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

फेसबुकचे गोपनीयता धोरण बदलण्याचा निर्णय Meta ने घेतलेला नाही, खोटा दावा व्हायरल

व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये एका व्हायरल फॉरवर्डने दावा केला आहे की नाव बदलण्यासोबत, मेटा फेसबुकच्या गोपनीयता धोरणात बदल करत आहे

ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविलेला नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून 'हिंदू' शब्द हटविलेला नाही. दहावी बारावीच्या परीक्षा फाॅर्ममध्ये मायनाॅरिटी व नाऑॅन मायनाॅरिटी या रकानाच्या समावेश 2014 मध्येच करण्यात आलेला आहे.

बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा, हे आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य

आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा सर्वसमावेशक विकास कायदा, 2020 च्या विरोधात शेतकऱ्यांची महापदयात्रेचा व्हिडिओ, बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा म्हणून शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेला हा फोटो बुंदेलखंडमधील भावनी धरणाचा नाही

आमच्या तपासात सापडलेल्या तथ्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, 'पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्याकडून बुंदेलखंडच्या दुष्काळग्रस्त भागांना सिंचन प्रकल्प भेट' असा दावा करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो भावनी धरणाचा नाही तर हैदराबादमधील कृष्णा नदीवर बांधलेल्या श्रीशैलम धरणाचा आहे.

जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतलेला नाही, खोटी पोस्ट व्हायरल

लेखात दावा केला आहे की या निर्णयाला हिरोशिमा विद्यापीठाच्या एका अभ्यासाचे समर्थन करण्यात आले आहे.

Weekly Wrap: केळीतील अळीमुळे बारा तासांत मृत्यू ते मविआ सरकारचा मुस्लीम युवकांना भत्ता,या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे...

मविआ सरकारने पोलिस भरतीची तयारी करणा-या मुस्लिम युवकांना मासिक भत्ता सुरु केला आहे?

मविआ सरकारने पोलिस भरतीची तयारी करणा-या मुस्लिम युवकांना मासिक भत्ता सुरु केला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र...

राज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थनार्थ ट्विट केले? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ट्विटचा स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. यात राज ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या समर्थनार्थ हे ट्विट...

काॅंग्रेस नेते राशिद अल्वी यांनी जय श्रीराम बोलणा-यांना राक्षस म्हटले आहे?

सोशल मीडियावर 10 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली जात असून यात, काॅंग्रसेचे नेते राशिद अल्वी यांनी जय श्रीराम बोलणा-यांना राक्षस म्हटले असल्याचे दिसते. या...

CATEGORIES

ARCHIVES

Most Read