Sunday, March 26, 2023
Sunday, March 26, 2023

मासिक संग्रहण December, 2021

अभिनेता आमिर खानच्या तिसर्‍या लग्नाची चर्चा, व्हायरल फोटोचे हे आहे सत्य

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि फातिमा शेख यांचा लग्नांतरचा फोटो आहे.

राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे?

राणीची बाग या नावानं वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयाला ओळखले जाते पण आता याचे नाव बदलण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएएस आरती डोगरांच्या पाया पडले? व्हायरल झाला भ्रामक दावा

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदी आयएएस आरती डोगरा यांच्या पाया पडले तसेच आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला.

पंतप्रधान मोदींनी भाषणात स्वत:ला एक मोठा लुटारू म्हटले आहे?

पंतप्रधान मोदींनी, "जर माझ्या आईने मला त्या दिवशी थांबवले असते, तर आज मी एवढा मोठा लुटारू झालो नसतो" असे म्हटले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड झालेली नाही, भ्रामक दावा व्हायरल

हे पद 71 वर्षे ग्रेट ब्रिटनकडे होते, परंतु यावेळी या पदासाठी मतदान झाले तेव्हा दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मते मिळाली असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

ठाकरे सरकारने महिलांसाठी रात्रीची विनामुल्य राईड सुरु केलेली नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

दावा करण्यात आला आहे की, ठाकरे सरकारने रात्री एकट्या महिलांना घरी पोहचण्यासाठी विनामुल्य राईड उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असे

राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू? हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य

राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाल आहे. कोरोनाच्या ओमीक्रॅन व्हेरिएंटचे काही रुग्ण...

पत्रकार रवीश कुमार यांनी बिपीन रावत यांच्या पत्नीच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीबाबत प्रश्न केलेला नाही, खोटा दावा व्हायरल

पत्रकार रवीश कुमार यांनी बिपीन रावत यांच्या पत्नीच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीबाबत प्रश्न केला.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read