Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

Monthly Archives: March, 2022

टोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीचा मेसेज भ्रामक आहे, जाणून घ्या सत्य काय आहे? 

व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केलाय की, टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीचे अतिरिक्त फायदे आहेत. 

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, फेक मेसेज होतोय व्हायरल

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, अन्यथा मृत्यू होऊ शकतो.

हिजाबच्या वादामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला का?

हिजाबच्या वादामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदललाय.

भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते का? जाणून घ्या सत्य काय आहे 

भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते.

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणाला मारले नाही, जाणून घ्या सत्य काय आहे ? 

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या एका तरुणाला युपी पोलिसांनी धडा शिकवला.  

दारूच्या नशेत गर्क असणाऱ्या पंजाब पोलिसाचा तो व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होतोय

'आप'च्या विजयानंतर पंजाब पोलिसातील एक अधिकारी दारूच्या नशेत आढळून आला आहे.

मुलीच्या घरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून मुलाने खरंच लग्न तोडले?

मुलीच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून मुलाने लग्न तोडण्याची धमकी दिली.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read