Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

Monthly Archives: May, 2022

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्यासंबंधितचे भ्रामक फोटो व्हायरल

मिळालेले फोटो हे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातील शिवलिंगाचे आहे.

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे

चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, जे डुकराच्या मांसापासून बनवले जाते. 

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ? जाणून घ्या सत्य काय आहे

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी / एसटी / ओबीसी हे हिंदू नाहीत तर भारताचे मूळ निवासी आहे. 

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?

शरद पवार हिंदू धर्माची बदनामी आणि जातीयवाद करत आहे, असा दावा केला जातोय.

नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटच्या संदर्भात एक भ्रामक संदेश सोशल मीडियावर व्हायरल

नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला जातो.

१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्याद्वारे भारतीय मुस्लिम समुदायावर निशाणा साधला आहे.

जातीयवादाच्या नावाखाली शेअर केला जाणारा मारहाणीचा व्हिडिओ खरंच राजस्थानातील आहे ? 

नुकतेच राजस्थानच्या जोधपूरमध्ये जातीयवादाची हिंसा घडली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read