Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: August, 2022

सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. राजू यांना १० ऑगस्ट रोजी वर्कआउट करतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. आता फेसबुकवर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहे.

आमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला? चुकीचा दावा व्हायरल

आमिर खान म्हणाला की, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाला.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजवर देखरेख करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय? याचे सत्य जाणून घ्या

सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजवर देखरेख करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.

‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारच्या पाटण्यात लागलेत? चुकीचा दावा व्हायरल

'नीतीश सबके हैं' असे पोस्टर नुकतेच बिहारमधील पाटण्यात लागलेत.

मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ खरंच दिल्लीचा आहे? याचे सत्य जाणून घ्या

मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ दिल्लीचा आहे.

भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे? चुकीचा दावा व्हायरल 

भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे.

व्हायरल व्हिडिओत गझल गाणारा व्यक्ती केनियाचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

व्हायरल व्हिडिओत गझल गाणारा व्यक्ती केनियाचा आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read