Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkडीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल...

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?

Claim

DPS गोवा ने उन्हाळ्यात मुलींसाठी शाळेचा गणवेश म्हणून बिकिनीला परवानगी दिली आहे.

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?

Fact

न्यूजचेकरच्या लक्षात आले की व्हायरल ग्राफिकमध्ये “द कटवा” असे वॉटरमार्क आहे. आम्ही संबंधित कीवर्ड शोध घेतला आणि 29 मार्च 2023 रोजी @thekatvaindiaa, “व्यंग/विडंबन” हँडलद्वारे अपलोड केलेल्या Instagram पोस्टकडे नेले.

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?

पेजवर एक disclaimer देखील आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्याच्या सर्व पोस्ट व्यंगात्मक आहेत, यावरून डीपीएस गोवा वरील व्हायरल ग्राफिक एक विडंबन पोस्ट असल्याची पुष्टी करते. त्याचे ट्विटर बायो देखील, “The least trusted source in news” म्हणजेच “बातम्यांमधील सर्वात कमी विश्वासार्ह स्त्रोत” असे लिहिल्याचे पाहावयास मिळते.

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?
डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?

Result: Satire

Sources
Instagram/thekatvaindiaa
Instagram story, @thekatvaindiaa

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular