Authors
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडासुद्धा सोशल मीडियावरील व्हायरल फेक दाव्यांनी गाजला. अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असा दावा करण्यात आला. लष्करातील शहीदाचा मुलगा भावनिक गाणे सादर करताना, असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेत्याच्या मणिपूर दौऱ्यात ‘गो बॅक राहुल गांधी’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा
अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
भावनिक गाणे सादर करणारा शहिदाचा मुलगा आहे?
लष्करातील शहीदाचा मुलगा भावनिक गाणे सादर करताना, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मणिपूरमध्ये झाले ‘गो बॅक राहुल गांधी’ आंदोलन?
काँग्रेस नेत्याच्या मणिपूर दौऱ्यात ‘गो बॅक राहुल गांधी’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातलेली नाही
भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली?
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा