Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर व्हायरल दावे झाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात, असा दावा करण्यात आला. असे औषध विकसित केले आहे ज्याचा फक्त एक डोस घेतल्यास मधुमेह बरा होईल, असा दावा करण्यात आला. पॅलेस्टिनींना बाहेर पडण्यासाठी तिरंग्याचा आधार घेऊन चालावे लागते, असा दावा करण्यात आला. फ्रेंच निमलष्करी दलातील महिलांनी मेट्रो अंडरपासमध्ये छळ करणाऱ्या पुरुषांच्या गटाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात?
दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
एक डोस घेतल्यावरच मधुमेह बरा होईल?
असे औषध विकसित केले आहे ज्याचा फक्त एक डोस घेतल्यास मधुमेह बरा होईल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
पॅलेस्टिनींना तिरंग्याचा आधार घेऊन चालावे लागते?
पॅलेस्टिनींना बाहेर पडण्यासाठी तिरंग्याचा आधार घेऊन चालावे लागते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
छेडछाडीचा हा व्हिडीओ स्किप्टेड
फ्रेंच निमलष्करी दलातील महिलांनी मेट्रो अंडरपासमध्ये छळ करणाऱ्या पुरुषांच्या गटाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा