Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Marathi
Claim
सभी मुस्लिम एकजुट होकर 10 साल के भीतर केरल को एक इस्लामिक राष्ट्र में बदल सकते हैं।
मराठी अनुवाद-
सगळे मुस्लिम एकत्र येऊन दहा वर्षांत केरळला एक इस्लामिक राष्ट्र बनवू शकतात.
Are the @PMO and @HMOIndia listening? pic.twitter.com/DgkmCY6ZxW
— MadhuPurnima Kishwar (@madhukishwar) November 10, 2019
Verification
ट्विटर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केरळमधील मुजाहिद बलसुरीचा आहे. या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की सर्व मुस्लिमांना मुजाहिद मशिदीत पाठवले तर दहा वर्षांच्या आत केरळ हे एक इस्लामिक राष्ट्र बनवू शकतात. ट्विटरवर हा व्हिडिओ 3300 वेळा शेअर केला गेला आहे तक 3200 लाईक्स आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणवणा-या मधू किश्वर यांनी हा व्हिडिओ शेअऱ केला आहे.
Are the @PMO and @HMOIndia listening? pic.twitter.com/DgkmCY6ZxW
— MadhuPurnima Kishwar (@madhukishwar) November 10, 2019
या व्हिडिओसंदर्भात पडताळणी करत असताना आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे गुगलमध्ये शोध घेतला असता युट्यूब वर हा व्हायरल व्हिडिओ आढळून आला. यावरुन लक्षात आले की वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्याचा नसून एक वर्ष जुना म्हणजेच 8 जुलै 2018 रोजीचा आहे.
व्हिडिओ मेॆ दिसत असलेली व्यक्ती इस्लाम धर्माचे उपदेशक मुजाहिद बलुसरी आहेत. मुजाहिद आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेक वेळा चर्चेत आलेला आहे. त्याने मंदिर आणि महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान देखील आपण युट्यूब वर पाहू शकता. मात्र त्याने केरळ विषयी मागील वर्षी केले होते ते आत्ता चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल करण्यात आले आहे.
Tools Used
Result: Partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)
Newschecker Team
March 25, 2020
Newschecker Team
April 23, 2020
Newschecker Team
February 14, 2020