मार्च महिन्याचा पहिला आठवडाही विविध फेक पोस्टनी चर्चेत राहिला. एका मुस्लिम पुरूषाने त्याच्या पुतणीशी लग्न केले, असा दावा करण्यात आला. बंगालमध्ये अक्रम नावाच्या एका मुस्लिम पुरूषाने लव्ह जिहादच्या नावाखाली एका हिंदू मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला, असा दावा करण्यात आला. छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा दावा करण्यात आला. ९८ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्य करतानाचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. लातूर जिल्ह्यात महाशिवरात्रीला युवकास लोखंडी सळईने मारहाण झाली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

एका मुस्लिम पुरूषाने त्याच्या पुतणीशी लग्न केले?
एका मुस्लिम पुरूषाने त्याच्या पुतणीशी लग्न केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

पश्चिम बंगालमध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची घटना लव्ह जिहादची नाही
बंगालमध्ये अक्रम नावाच्या एका मुस्लिम पुरूषाने लव्ह जिहादच्या नावाखाली एका हिंदू मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले?
छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

हा ९८ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्य करतानाचा व्हिडीओ?
९८ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्य करतानाचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

लातूर जिल्ह्यात महाशिवरात्रीला युवकास लोखंडी सळईने मारहाण झाली?
लातूर जिल्ह्यात महाशिवरात्रीला युवकास लोखंडी सळईने मारहाण झाली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.