Thursday, April 17, 2025
मराठी

Crime

Weekly Wrap: नाशिकमधून आलेल्या आदेशापासून सलमान खानच्या धमकीपर्यंत प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Oct 19, 2024
banner_image

परतीच्या पावसाचा जोरदार मारा सुरु असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर खोट्या दाव्यांचा पाऊस पडला. पप्पू यादव यांनी आधी लॉरेन्स बिश्नोईला धमकावले, पण शुद्धीवर आल्यानंतर ते ढसाढसा रडू लागले. असा दावा करण्यात आला. तरुण रतन टाटा सायकलवर दाखवणारा एक दुर्मिळ फोटो, असा दावा करण्यात आला. सलमान खानने त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला धमकी दिली, असा दावा करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिले आहे. असा दावा झाला. अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

लॉरेन्स बिश्नोईला धमकावून पप्पू यादव रडले?

पप्पू यादव यांनी आधी लॉरेन्स बिश्नोईला धमकावले, पण शुद्धीवर आल्यानंतर ते ढसाढसा रडू लागले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

रतन टाटा सायकल चालवताना दाखवणारा व्हायरल फोटो खरा नाही

तरुण रतन टाटा सायकलवर दाखवणारा एक दुर्मिळ फोटो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

सलमान खानची लॉरेन्स बिश्नोईला धमकी?

सलमान खानने त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला धमकी दिली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिले आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय?

अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय, असा दावा झाला. हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,830

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.