Authors
दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित दावे आणि इतर अनेक दाव्यांनी मागील आठवड्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे, असा दावा करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केले आहे, असा दावा करण्यात आला. राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली, असा दावा करण्यात आला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’, असा दावा करण्यात आला. शेतकरी आंदोलनामुळे रस्ता ठप्प झाल्यामुळे नाराज, एक वृद्ध महिला आंदोलकांवर संतापताना दिसत आहे. असा दावा करण्यात आला. बॅलेट पेपर संदर्भात मोदी चुकून खरे बोलले असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
लोकसभा निवडणूक जाहीर झाली नाही
लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे खर्गेंनी मान्य केले?
मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली?
राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’?
आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
आंदोलकांवर संतप्त झालेल्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ आताचा नाही
शेतकरी आंदोलनामुळे रस्ता ठप्प झाल्यामुळे नाराज, एक वृद्ध महिला आंदोलकांवर संतापताना दिसत आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
बॅलेट पेपर संदर्भात मोदी नेमके काय म्हणाले?
बॅलेट पेपर संदर्भात मोदी चुकून खरे बोलले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा