Sunday, September 1, 2024
Sunday, September 1, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: नीट जिहाद, समुद्री गायीचे दर्शन, वारकऱ्यांवर हल्ला आणि इतर प्रमुख...

Weekly Wrap: नीट जिहाद, समुद्री गायीचे दर्शन, वारकऱ्यांवर हल्ला आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. व्हायरल इमेजमध्ये NEET-UG पेपर लीक प्रकरणाचे लाभार्थी असून ते सर्व मुस्लिम विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे “NEET जिहाद” झाल्याचे सिद्ध होते. असा दावा करण्यात आला. पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला, असा दावा करण्यात आला. FASTag मधून पैसे काढण्याची नवी पद्धत आली असून त्याद्वारे वाहनचालकांची लूट सुरु आहे, असा दावा करण्यात आला. अंबानी विवाह सोहळ्याचे स्ट्रीमिंग हक्क हॉटस्टारला मिळाले असा दावा करण्यात आला. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्री गाय आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

केरळमध्ये नीट जिहाद झाला आहे?

व्हायरल इमेजमध्ये NEET-UG पेपर लीक प्रकरणाचे लाभार्थी असून ते सर्व मुस्लिम विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे “NEET जिहाद” झाल्याचे सिद्ध होते. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

वारकऱ्यांवर मुस्लिमांनी केला हल्ला?

पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

FASTag मधून पैसे काढण्याची नवी पद्धत आली आहे?

FASTag मधून पैसे काढण्याची नवी पद्धत आली असून त्याद्वारे वाहनचालकांची लूट सुरु आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

अंबानी विवाह सोहळ्याचे स्ट्रीमिंग हक्क हॉटस्टारला मिळाले नाहीत

अंबानी विवाह सोहळ्याचे स्ट्रीमिंग हक्क हॉटस्टारला मिळाले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

समुद्री गायीचे दर्शन झाले नाही

व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्री गाय आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular