Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
Claim
मुस्लिम समुदाय आणि भारतविरोधी लोक नेमके आत्ताच दंगली करत आहेत. तेही इंटरनॅशनल मीडिया देशात असताना.
ये मुस्लिम समुदाय और इसके मेंटर्स @INCIndia और भारत विरोधी ताकतें जो भारत की मजबूती नहीं देखना चाहतीं सबने मिलकर बहुत उचित समय चुना देश को बदनाम करने का।पूरी International media के मौजूदगी में ये दंगे
और सब का विश्वास जीतो @narendramodi जी @AmitShah जी।https://t.co/snG5LBa7fw— Constable Rai Sahab (@RaiSahab20) February 25, 2020
Verification
@RaiSahab20 नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काही लोक एसटी बस ड्रायव्हरवर भर रस्त्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा मुस्लिम समुदाय आणि त्यांचे मॅंटर्स काॅंग्रेस आण भारत विरोधी लोक, ज्यांना भारताचे सामर्थ्य पाहवत नाही त्या सगळ्यांनी मिळून देशाला बदनाम करण्याची योग्य वेळ निवडली आहे. इंटरनॅशनल मीडिया देशात असताना हे दंगे सुरु आहेत. मोदीजी आणि अमित शाह तुम्ही सगळ्यांचा विश्वास जिंका.
ये मुस्लिम समुदाय और इसके मेंटर्स @INCIndia और भारत विरोधी ताकतें जो भारत की मजबूती नहीं देखना चाहतीं सबने मिलकर बहुत उचित समय चुना देश को बदनाम करने का।पूरी International media के मौजूदगी में ये दंगे
और सब का विश्वास जीतो @narendramodi जी @AmitShah जी।https://t.co/dFVLA6h00U— Shailesh Ojha (@theshaileshojha) February 26, 2020
ये मुस्लिम समुदाय और इसके मेंटर्स @INCIndia और भारत विरोधी ताकतें जो भारत की मजबूती नहीं देखना चाहतीं सबने मिलकर बहुत उचित समय चुना देश को बदनाम करने का।पूरी International media के मौजूदगी में ये दंगे
और सब का विश्वास जीतो @narendramodi जी @AmitShah जी।https://t.co/2go3j5TNYQ https://t.co/dovUuwC6YA— constable हरिश हिन्दू राष्ट्रवादी (@Harishc71919410) February 26, 2020
आम्हाला आणखी एक ट्विट आढळून आले यात हा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, सीएए एनआरसी हा तर एक बहाणा आहे काही लोकांना भारत हा सीरिया सारखा बनवायचा आहे.
#CAA_NRC_Protests सिर्फ एक बहाना है #सूरी के बच्चों का असली मकसद भारत को सीरिया बनाना है
जिन भेन के टनो का प्रेरक ही आतंकी , लुटेरा हो उनसे हिंसा और अपराध की ही उम्मीद कर सकते हैं
ले लो फ्री बिजली और पानी के मजे, घरो पर बैठ कर न्यूज़ देखो और आग बुझाओ पानी से pic.twitter.com/KGeYkk1AAV— आसमानी किताब (@AASMANI_KITAB) February 25, 2020
आम्ही हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले. गूगलमध्ये काही कीवर्डसच्या साहाय्याने आम्ही शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझाच्या बातमीचा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे वाहनाला ओवरटेक करु न दिल्याच्या रागातून शिरपुर- कन्नड बस ड्रायव्हरला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय महाराष्ट्र टाईम्समध्ये देखील ही बातमी छापून आली होती. यात म्हटले आहे भर रस्त्याच ड्रायव्हरला मारहाण झाल्याने शहरात तणावाची स्थिति निर्माण झाली होती. साम टिव्हीच्या बातमीनुसार या मारहाणीत बस चालक सुधाकर शिरसाट हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असता हल्लेखोरांपैकी बरेचजण पळून गेले, पोलिसांनी मकबूल शहा आणि रिजवान सलीम शेख या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Prasad S Prabhu
July 16, 2025
Runjay Kumar
July 15, 2025
Runjay Kumar
July 14, 2025