Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap: या आठवड्यात ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगापासून ते तामिळनाडूतील शिवलिंगापर्यंत व्हायरल झालेल्या...

Weekly Wrap: या आठवड्यात ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगापासून ते तामिळनाडूतील शिवलिंगापर्यंत व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी हिंदू नाहीत, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता. 

संविधानाच्या अनुच्छेद ३३० आणि ३४२ नुसार, भारतातील एससी/एसटी/ओबीसी खरंच हिंदू नाहीत ? जाणून घ्या सत्य काय आहे 

भारतातील एससी/एसटी/ओबीसी हिंदू नाहीत, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात डुक्कराचे मांस टाकले जाते, असा दावा केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्यासंबंधितचे भ्रामक फोटो व्हायरल

सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत असून ते ज्ञानवापी शिवलिंगातील आहे, असे सांगितले जात होते. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

चाईल्डलाईनचा १०९८ हा नंबर खरंच उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करते ? जाणून घ्या सत्य काय आहे

१०९८ हा चाईल्डलाईनचा नंबर उरलेले अन्न गोळा करून त्याचे वितरण करते. पण हा दावा चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

शिवलिंगाचा तो व्हिडिओ खरंच तामिळनाडूतील आहे? त्याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होता असून त्यात दावा केलाय की, तो व्हिडिओ तामिळनाडूतील आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular