Authors
लोकसभा निवडणुकीशी आणि इतर विषयांशी संबंधित दावे मागील आठवड्यात व्हायरल झाले. पीएम मोदींच्या हरियाणातील सभेत खुर्च्या रिकाम्या राहिल्या, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात, असा दावा करण्यात आला. शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. पुणे पोर्श क्रॅश प्रकरणात गुंतलेल्या किशोरवयीन मुलाने तो अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारणारे गलिच्छ रॅप गाणे तयार केले आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक खालील रिपोर्टमध्ये वाचता येतील.
रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा?
पीएम मोदींच्या हरियाणातील सभेत खुर्च्या रिकाम्या राहिल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले.
राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात?
राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेनेच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला?
शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
व्हायरल रॅप व्हिडिओमध्ये पुणे पोर्श क्रॅश प्रकरणातील किशोरवयीन मुलगा नाही
पुणे पोर्श क्रॅश प्रकरणात गुंतलेल्या किशोरवयीन मुलाने तो अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारणारे गलिच्छ रॅप गाणे तयार केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा