NEWS
Weekly Wrap: महाकुंभात साधूचे अग्निस्नान ते चेकवर काळ्या शाईला बंदी पर्यंतचे...
जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडाही अनेक फेक पोस्टनी चर्चेत राहिला. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात एक साधु अग्नीस्नान करत असल्याचा दावा करण्यात आला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो, असा दावा करण्यात आला. रायबरेलीमध्ये एका मुस्लिम तरुणाने महाकुंभाच्या बॅनरवर लघवी केली, असा दावा करण्यात आला. काळ्या शाईने लिहिलेले चेक यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
रायबरेलीमध्ये महाकुंभाच्या बॅनरवर एका मुस्लिम तरुणाने लघवी केली का? व्हायरल दाव्याचे...
रायबरेलीमध्ये महाकुंभाच्या बॅनरवर एका मुस्लिम तरुणाने लघवी केली असे सांगत प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
POLITICS
Weekly Wrap: महाकुंभात साधूचे अग्निस्नान ते चेकवर काळ्या शाईला बंदी पर्यंतचे...
जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडाही अनेक फेक पोस्टनी चर्चेत राहिला. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात एक साधु अग्नीस्नान करत असल्याचा दावा करण्यात आला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो, असा दावा करण्यात आला. रायबरेलीमध्ये एका मुस्लिम तरुणाने महाकुंभाच्या बॅनरवर लघवी केली, असा दावा करण्यात आला. काळ्या शाईने लिहिलेले चेक यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
फॅक्ट चेक: दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी जेवतानाचा...
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसत आहेत.
VIRAL
फॅक्ट चेक: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते का? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून...
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी महाकुंभात भाग घेतल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
फॅक्ट चेक: प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत सहा महिने जुना व्हिडीओ व्हायरल
प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चालत्या रेल्वेवर काही व्यक्ती दगडफेक करताना दिसून येत आहेत. महाकुंभ साठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला या आशयाने हा दावा केला जात आहे.
फॅक्ट चेक: अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हिडीओ...
अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रचंड आगीतून काही प्राण्यांना गणवेश घातलेले जवान वाचवत असल्याचे व्हिडिओत दिसते.
RELIGION
फॅक्ट चेक: प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत सहा महिने जुना व्हिडीओ व्हायरल
प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चालत्या रेल्वेवर काही व्यक्ती दगडफेक करताना दिसून येत आहेत. महाकुंभ साठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला या आशयाने हा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: महाकुंभात साधूचे अग्निस्नान ते चेकवर काळ्या शाईला बंदी पर्यंतचे प्रमुख फॅक्ट चेक
जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडाही अनेक फेक पोस्टनी चर्चेत राहिला. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात एक साधु अग्नीस्नान करत असल्याचा दावा करण्यात आला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो, असा दावा करण्यात आला. रायबरेलीमध्ये एका मुस्लिम तरुणाने महाकुंभाच्या बॅनरवर लघवी केली, असा दावा करण्यात आला. काळ्या शाईने लिहिलेले चेक यापुढे स्वीकारले जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
रायबरेलीमध्ये महाकुंभाच्या बॅनरवर एका मुस्लिम तरुणाने लघवी केली का? व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घ्या
रायबरेलीमध्ये महाकुंभाच्या बॅनरवर एका मुस्लिम तरुणाने लघवी केली असे सांगत प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Health & Wellness
Weekly Wrap: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा सुळसुळाट सुरूच राहिला. स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे, असा दावा करण्यात आला. अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली आहे, असा दावा झाला.
अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.