...Scam Detector, एक प्रमुख फसवणूक प्रतिबंधक संसाधनाद्वारे वेबसाइट संशयास्पद मानली गेली होती. त्यानंतर आम्ही Whatsapp फॉरवर्डमध्ये दिलेल्या लिंकची पाहणी केली, ज्याने आम्हाला एका वेबसाइटवर (डावीकडे) आणले, जेथे “काँग्रेस फ्री रिचार्ज...
...आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. जिओकडून सर्व भारतीय युजर्सना दिले जातेय मोफत रिचार्ज? मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे,...
Claim 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी भाजपाला मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत. आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झालेला असल्याचे निदर्शनास आले....
...सांगत एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील. काँग्रेसने सुरु केली फ्री रिचार्ज योजना? २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फ्री रिचार्ज योजना सुरु...
Claim राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत. Fact हा दावा खोटा आहे. मेसेज बरोबर देण्यात आलेली लिंक स्कॅमचा एक...
...हा रिचार्ज दावा बनावट असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारकडून मोफत रिचार्जची कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. https://twitter.com/PIBFactCheck/status/1670747682741288961?s=20 अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले...
...फॉरवर्ड केल्यास रिचार्ज होईल असे सांगितले जाते. मात्र मोफत रिचार्जची कोणतीच प्रक्रिया होत नाही. एकंदर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आमच्या लक्षात आले. कोणत्याही वेबसाईटच्या किंवा लिंकच्या वैधतेबद्दल तपास करणाऱ्या www.scam-detector.com...
व्हॉट्सअॅप लिंकसह एक संदेश व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की देशात रेकॉर्डब्रेक लसीकरणाच्या आनंदात भारत सरकार जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन- आयडियाच्या ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत रिचार्ज देत...
Claim काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे. पोस्टचे संग्रहण येथे पहा. Courtesy: X/@NilutpalBordol9 आम्हाला हा दावा व्हाट्सअप टिप लाइन (9999499044) वर देखील प्राप्त झाला...
...करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे. भारत सरकार जिओ,आयडिया, एअरटेलच्या ग्राहकांना मोफत रिचार्ज देत आहे का? व्हॉट्सअॅप लिंकसह एक संदेश व्हायरल होत आहे....
Recent Comments