Wednesday, April 23, 2025
मराठी

Fact Check

Weekly Wrap : या आठवड्यात ल्युपोच्या केकपासून ते नितीन गडकरींच्या व्हायरल व्हिडिओपर्यंतच्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

Written By Sandesh Thorve
Aug 27, 2022
banner_image

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो. युपीआयच्या व्यवहारावर शुल्क आकारले जाणार आहे. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही इथे ते सविस्तरपणे वाचू शकता.

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो? या व्हिडिओचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात दावा केलाय की, ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

युपीआयद्वारे व्यवहार केल्यावर शुल्क आकारले जाणार आहे? याचे सत्य जाणून घ्या 

युपीआयने व्यवहार केल्यावर शुल्क आकारले जाणार आहे, अशा बातम्या काही वृत्तमाध्यमांनी दिल्या होत्या. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

आमीर खानच्या त्या फोटोचा संबंध लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप होण्याशी आहे? चुकीचा दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एका फोटोच्या माध्यमातून दावा केला जातोय की, आमीर खानच्या त्या फोटोचा संबंध लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप होण्याशी आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला? चुकीचा दावा व्हायरल 

पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

आपचे खासदार संजय सिंह यांनी नितीन गडकरींचा एडिटेड व्हिडिओ शेअर केलाय, या व्हिडिओचे सत्य जाणून घ्या 

नितीन गडकरींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,862

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.