Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पावसाचा जोर वाढतोय तसा सोशल मीडियावरील फेक पोस्टचा जोर वाढत चालला आहे. पश्चिम बंगालमध्ये बीएसएफ जवानाने बांगलादेशी ध्वज विक्रेत्याला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. गुजरातमध्ये देशी दारू पिलेल्या माणसाकडे सिंहाने दुर्लक्ष केले, असा दावा करण्यात आला. इस्रायलवर इराणने केलेल्या अलिकडच्या हल्ल्याचा व्हिडिओ, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे पार्थिव असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला. कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, असा दावा करण्यात आला. या आणि इतर महत्वाच्या दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
पश्चिम बंगालमध्ये बीएसएफ जवानाने बांगलादेशी ध्वज विक्रेत्याला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
गुजरातमध्ये देशी दारू पिलेल्या माणसाकडे सिंहाने दुर्लक्ष केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.
इस्रायलवर इराणने केलेल्या अलिकडच्या हल्ल्याचा व्हिडिओ, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे पार्थिव असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचा निष्कर्ष निघाला.
Prasad S Prabhu
July 5, 2025
Vasudha Beri
June 19, 2025
Kushel Madhusoodan
June 18, 2025