Sunday, May 19, 2024
Sunday, May 19, 2024

HomeSearch

चीन - search results

If you're not happy with the results, please do another search.

G20 भारतात होण्याचे कारण ‘वाढती अर्थव्यवस्था’ आहे? जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामागील सत्य

...सापडले. https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1598580661480468480?s=20&t=2SgoUWwVoBFlgA_g0xSO6A “G20 चे अध्यक्षपद फिरते आहे आणि त्यानुसार भारताला ही संधी मिळणे अपरिहार्य होते. G20 चे पूर्वीचे आयोजक यूएसए, यूके, कॅनडा, दक्षिण कोरिया, फ्रान्स, मेक्सिको, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की, चीन,...

१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय व्हायरल

चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या...

भूतानने आसामात येणारे पाणी रोखले नाही, चुकीचा दावा व्हायरल

...हे पहिल्यांदाच घडलेले आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांत संघर्ष उभा राहिल्यानंतर सोशल मीडियात भूतानने देखील भारतविरोधी भूमिका घेतल्याच्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात आढळत आहेत. पडताळणी आम्ही याबाबत पडताळणी...

XBB व्हेरिएंटवर व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्डला काही आधार नाही

(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम प्रशांत शर्मा यांनी केले आहे.) शेजारच्या चीन, जपान आणि यूएसमध्ये कोविड-19 रुग्णामधील वाढीमुळे कोविड-19 बद्दलच्या चुकीच्या माहितीतही वाढ झाली आहे. ‘XBB omicron variant’ संबंधी लक्षणे...

Weekly Wrap: नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

२०२३ हे नवीन वर्ष अनेक चमत्कारिक वैशिष्ठये घेऊन आले आहे. हा दावा या आठवड्यात गाजला. चीन पाठोपाठ भारतातही कोरोनाचा नवा व्हेरियंट कहर करणार असा दावा करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न...

जवानांनी गलवान खो-यात गणेश विसर्जन केले नाही, चुकीचा दावा व्हायरल

भारतीय सेनेच्या जवानांनी गलवान खो-यात गणेश विसर्जन केले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सेनेच्या जवानांनी गणेशमूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढली असल्याचे दिसते. गलवान खो-यात भारत आणि चीन संघर्षात...

Most Popular

Recent Comments