Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeSearch

Whatsapp - search results

If you're not happy with the results, please do another search.

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे

...नका. असे सांगणारे आवाहन खरे आहे? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही व्हाट्सअप कंपनीचे अधिकृत ट्विटर हॅन्डल @WhatsApp धुंडाळले. व्हाट्सअपने Pink Whatsapp असे कोणते नवे फिचर आणले आहे का? यासंदर्भात...

Fact Check: इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे? खोटा आहे हा दावा

...पडता येत नाही. असे सांगणारा एक दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हाट्सअप व्हायरल मेसेज न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला...

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

Claim 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी काँग्रेसला मतदान करावे यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत. आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला...

Fact Check: पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला? खोटा आहे हा दावा

...सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. WhatsApp viral message न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे....

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

...या साऱ्यांच्या युवावस्थेतील असल्याचे हा दावा सांगतो. आम्हाला आमच्या WhatsApp टिप लाइन (9999499044) वर देखील हा दावा प्राप्त झाला आहे. चार छायाचित्रांच्या या कोलाजसोबत लिहिले आहे की ‘चार छायाचित्रे पाहा,...

फ्रेंच महिला छेडछाड करणाऱ्यांना मारून खाली पाडतानाचा व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

...गटातील आहेत आणि त्यांना ठगांना कसे सामोरे जावे हे चांगले ठाऊक आहे.” आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91 9999499044) अनेक युजर्सद्वारे हा व्हिडिओ न्यूजचेकरला शेअर केला गेला आहे, आणि तथ्य तपासण्याची विनंती...

Fact Check: ‘प्रो-मुस्लिम’ काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल व्हायरल व्हॉट्सॲप मेसेजमध्ये अनेक खोटे दावे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न

...बंदी घातलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) – एक वादग्रस्त इस्लामिक राजकीय संघटनेसाठीचे “व्हिजन 2047” दस्तऐवज सारखा वाटतो. Whatsapp फॉरवर्ड पुढीलप्रमाणे आहे. आम्हाला हा दावा फेसबुक आणि X वरही पाहायला...

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

...न्यूजचेकर हिंदीने केले आहे.) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va23tYwLtOj7zEWzmC1Z...

Most Popular

Recent Comments