Authors
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक फेक दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. राष्ट्रवादीचे माजी नेते मजीद मेमन यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा बचाव केला होता, असा दावा करण्यात आला. POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली, असा दावा करण्यात आला. पुण्यातील एका हुक्का बारवर छापेमारी करत ३० जणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले, असा दावा करण्यात आला. हिंदू महिलेवर मुस्लिम पतीने हल्ला केला, असा दावा करण्यात आला. ईव्हीएमने भरलेले ट्रक भाजपच्या इशाऱ्यावर नेले जात असताना पकडले गेले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
मजीद मेमन यांनी अजमल कसाबचा बचाव केला होता?
राष्ट्रवादीचे माजी नेते मजीद मेमन यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा बचाव केला होता, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली?
POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
ती हुक्का बारवरील रेड पुण्यातील नाही
पुण्यातील एका हुक्का बारवर छापेमारी करत ३० जणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
हिंदू महिलेवर मुस्लिम पतीने हल्ला केला?
हिंदू महिलेवर मुस्लिम पतीने हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपकडून EVM चोरी झाली?
ईव्हीएमने भरलेले ट्रक भाजपच्या इशाऱ्यावर नेले जात असताना पकडले गेले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे पाहावयास मिळाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा