मे महिन्याचा दुसरा आठवडा ऑपरेशन सिंदुरशी जोडलेल्या फेक दाव्यांनी गाजला. एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात सैर भैर पळतानाचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानने भारतीय युद्ध विमानांना लक्ष्य केले, असा दावा करण्यात आला. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानी पायलटला भारतीयांनी जिवंत पकडले, असा दावा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव साजरा करतानाचा व्हिडीओ असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

हा व्हिडीओ एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात सैर भैर पळतानाचा नाही
एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात सैर भैर पळतानाचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

पाकिस्तानने भारतीय युद्ध विमानांना लक्ष्य केले?
पाकिस्तानने भारतीय युद्ध विमानांना लक्ष्य केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

ही भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती नाही
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

पाकिस्तानी पायलटला भारतीयांनी जिवंत पकडले?
पाकिस्तानी पायलटला भारतीयांनी जिवंत पकडले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा

हा ऑपरेशन सिंदूर नंतरचा व्हिडीओ नाही
ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव साजरा करतानाचा व्हिडीओ असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.