Tuesday, April 23, 2024
Tuesday, April 23, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : हिमा दासने सुवर्णपदक जिंकल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

Weekly Wrap : हिमा दासने सुवर्णपदक जिंकल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाच्या व्हायरल फोटोपर्यंत, या आठवड्यातील मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

हिमा दासने बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा फोटो व्हायरल होत आहे, असे दोन्ही दावे केले जात आहे. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. इथे तुम्ही ते सविस्तरपणे इथे वाचू शकता.

हिमा दासने २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकले? भ्रामक दावा व्हायरल 

हिमा दासने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याचा दावा केला जात आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

व्हाट्स ॲपवर तीन बरोबरच्या लाल खुणेचा अर्थ म्हणजे सरकार तुमचे फोन रेकॉर्ड करतंय? फेक दावा व्हायरल 

सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत असून त्यात दावा केला जातोय की, सरकार तुमचे फोन रेकॉर्ड करत आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

पाण्याच्या चक्रीवादळाचा हा अद्भुत व्हिडिओ खरंच प्रयागराजचा आहे? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे असा दावा केला जातोय की, पाण्याच्या चक्रीवादळाचा व्हिडिओ प्रयागराजचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

भाजप श्रेष्ठींकडून भिकाऱ्या सारखी वागणूक मिळते, हे विधान खरंच एकनाथ शिंदे यांनी केलंय? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एका फोटोद्वारे दावा केला जातोय की, हे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

व्हायरल व्हिडिओत गझल गाणारा व्यक्ती केनियाचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात दावा केला जातोय की, गझल गाणारा गायक केनियाचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular