Trending Now
NEWS
Weekly Wrap: रहदारी पोलिसाला मारहाण ते मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यापर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे...
नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात अनेक फेक दावे करण्यात आले. चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ, असा दावा करण्यात आला.
फॅक्ट चेक: रितेश देशमुखने त्याच्या X पोस्टमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत...
रितेश देशमुखने त्याच्या X पोस्टमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली का? येथे जाणून घ्या सत्य
POLITICS
फॅक्ट चेक: तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत...
तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने असा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेयर केला जात आहे.
Weekly Wrap: रहदारी पोलिसाला मारहाण ते मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यापर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे...
नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात अनेक फेक दावे करण्यात आले. चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ, असा दावा करण्यात आला.
VIRAL
फॅक्ट चेक: एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा हा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित...
एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी जोडून शेयर केला जात आहे.
फॅक्ट चेक: शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत AI-जनरेटेड फोटो व्हायरल
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की गौरीने लग्नाच्या 33 वर्षांनंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
महाकुंभ 2025: प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला?
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, महाकुंभ 2025 च्या तयारीदरम्यान प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे.
RELIGION
फॅक्ट चेक: एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा हा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित...
एका व्यक्तीने मृतदेह खांद्यावर घेऊन जातानाचा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी जोडून शेयर केला जात आहे.
फॅक्ट चेक: शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत AI-जनरेटेड फोटो व्हायरल
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की गौरीने लग्नाच्या 33 वर्षांनंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
फॅक्ट चेक: तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने म्हणत...
तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी मुबीना बेगमच्या घरावर पडलेल्या धाडीत सापडलेले दागिने असा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात शेयर केला जात आहे.
Health & Wellness
Weekly Wrap: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा सुळसुळाट सुरूच राहिला. स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे, असा दावा करण्यात आला. अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली आहे, असा दावा झाला.
अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.