Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा धुमाकूळ झालाच. केरळच्या एक गावात पक्षाने राष्ट्रध्वज फडकविला असा दावा करण्यात. यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा करण्यात आला. राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे, असा दावा करण्यात आला. एक व्हिडिओ कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेशी संबंधित आहे, असा दावा करण्यात आला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव अश्रफ हुसेन असून त्याला नागरिकांनी चोपला, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये वाचता येतील.
केरळमध्ये पक्षाने राष्ट्रध्वज फडकवला?
केरळच्या एक गावात पक्षाने राष्ट्रध्वज फडकविला असा दावा करण्यात. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं?
यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
राहुल गांधी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेलेत?
राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
हा व्हिडीओ आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेचा नाही
एक व्हिडिओ कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेशी संबंधित आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव अश्रफ हुसेन नाही
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव अश्रफ हुसेन असून त्याला नागरिकांनी चोपला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा