Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

LATEST ARTICLES

फॅक्ट चेक: आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार असे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे

आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार आणि ते निवडणूक लढणार नाहीत असा दावा एका न्यूजकार्डच्या माध्यमातून केला जात आहे.

Weekly Wrap: नाशिकमधून आलेल्या आदेशापासून सलमान खानच्या धमकीपर्यंत प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

परतीच्या पावसाचा जोरदार मारा सुरु असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही सोशल मीडियावर खोट्या दाव्यांचा पाऊस पडला. पप्पू यादव यांनी आधी लॉरेन्स बिश्नोईला धमकावले, पण शुद्धीवर आल्यानंतर ते ढसाढसा रडू लागले. असा दावा करण्यात आला. तरुण रतन टाटा सायकलवर दाखवणारा एक दुर्मिळ फोटो, असा दावा करण्यात आला. सलमान खानने त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईला धमकी दिली, असा दावा करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिले आहे. असा दावा झाला. अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य

एका महामार्गावर कार आगीत जळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. संबंधित व्हिडीओ अर्थात घटना मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवर घडली असा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय? खोटा आहे हा दावा

अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन-कीर्तन बंदचा आदेश नाशिकवरुन आलाय असे सांगणारा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर एक पोस्टर खूप व्हायरल होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि बदला पुरा असे शब्द असलेले पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: सलमान खानची लॉरेन्स बिश्नोईला धमकी? 2020 कोविड लॉकडाउन दरम्यानचा व्हिडिओ संदेश खोट्या दाव्यासह व्हायरल

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला धमकावत असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.