Sunday, May 19, 2024
Sunday, May 19, 2024

HomeSearch

भारतीय सेना - search results

If you're not happy with the results, please do another search.

ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविलेला नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

...वेबसाईटवरील फाॅर्मचा स्क्रिनशाॅट यावरुन हेच स्पष्ट होते की 2014 ते 2017 पर्यंत फाॅर्ममध्ये हिंदू पर्याय नव्हता मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. म्हणजेच व्हायरल...

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस सापडल्याचा खोटा दावा व्हायरल

...त्या पॅकेटवर भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण म्हणजेच एफएसएसएआयचा लोगो देखील दिसत आहे. त्याचा अर्थ असा की, खाद्यपदार्थांच्या प्रमाणानुसार हे तयार केले आहे. पॅकेटवर ‘उर्दू’मध्ये काय लिहिले आहे ? सदर...

Fact Check: मेहबूबा मुफ्ती यांचा सुमारे 7 वर्षे जुना फोटो दिशाभूल करीत व्हायरल

...सांगत हा फोटो शेअर केला जात आहे. Courtesy: Twitter@AlpnaChauhanIND https://twitter.com/VivekKumar_IND/status/1627303360696320005?s=20 महत्वाचे म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र...

सीरियन हेलिकॉप्टरचा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांच्या अपघाताचा म्हणून होतोय शेअर

...मृतांमध्ये जनरल रावत आणि त्यांची पत्नी श्रीमती मधुलिका रावत यांचा समावेश आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) ट्विट केले की, “खूप खेदाने, आता हे निश्चित करण्यात आले आहे की जनरल बिपिन रावत,...

Weekly Wrap: दीपिका पादुकोणेचे शेतक-यांना समर्थन ते हाथरस पिडितेच्या व्हायरल फोटोपर्यंत

...भारतीय शेतक-यांच्या बाजूने आहे) हे घोषवाक्य लिहिल्याचे दिसत आहे.  पडताळणीत हा फोटो एडिट केल्याचे आढळले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा. कोरोनाच्या संकटामुळे सरकारी अधिका-याला रडू कोसळले असल्याचा दावा दावा करण्यात...

१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओद्वारे भारतीय मुस्लिम समुदायावर निशाणा साधला आहे. त्यात असं म्हटलंय की, भारतातील मुस्लिमांमुळे लोकसंख्या अशा पद्धतीने वाढत आहे की, काही वर्षात देशात पाय...

Most Popular

Recent Comments