Saturday, May 4, 2024
Saturday, May 4, 2024

LATEST ARTICLES

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पाकिस्तानचा झेंडा? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या 3750 किमी लांबीच्या भारत जोडो यात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोक झेंडा घेऊन पदयात्रा काढत आहेत. काँग्रेस पक्षावर निशाणा साधत अनेक सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीत सचिन पायलटच्या समर्थकांनी संपादित छायाचित्र शेअर केले, राहुल गांधींना हटवले आणि घातले पायलटचे रेखाचित्र

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी लिहिले आहे.) राजस्थान काँग्रेसमधील गदारोळात एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक मुलगी...

किड्या च्या चाव्याने मृत्यूचा खोटा दावा होतोय व्हायरल, वाचा खरं काय आहे

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक कोलाज व्हायरल होत आहे. यामध्ये दोन फोटो आहेत. एका चित्रात एक हिरव्या रंगाचा किडा आहे तर दुसऱ्या चित्रात एक मृतदेह दिसतोय . हे कोलाज शेयर करून काही युजर्स या किड्या पासून सावध रहा असे सांगत आहेत. या किड्याने चावा घेतला तर तात्काळ मृत्यू होतो असा दावा केला जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ ही खरी घटना नसून स्क्रिप्टेड ड्रामा आहे

एका शाळकरी मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी बसस्टॉपवरून पळवून नेल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन तरुणांनी अंमली पदार्थांचा वास देऊन तिच्याशी 'गैर कृत्य' करण्यासाठी तिला पळवले होते.

एक जुना व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी आणलेला हा चित्ता म्याऊं म्याऊं का करतोय?

नामिबियातून चित्ता भारतात आल्यानं त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आहेत. या एपिसोडमध्ये एक व्हिडिओ शेअर केला जात असून नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याची पहिली झलक असे सांगितले जात आहे

भगवंत मान यांना विमानातून उतरवले नाहीच, जर्मन टाईम्सच्या बातमीचे कात्रण आहे उपहासात्मक

फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या लुफ्तान्साच्या विमानाला भगवंत मान यांना घेऊन जाण्यास उशीर झाला, कारण पंजाबचे मुख्यमंत्री खूप मद्यधुंद अवस्थेत होते, त्यांना विमानातून उतरवावे लागले.