Sunday, May 19, 2024
Sunday, May 19, 2024

LATEST ARTICLES

एक जुना व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी आणलेला हा चित्ता म्याऊं म्याऊं का करतोय?

नामिबियातून चित्ता भारतात आल्यानं त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आहेत. या एपिसोडमध्ये एक व्हिडिओ शेअर केला जात असून नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याची पहिली झलक असे सांगितले जात आहे

भगवंत मान यांना विमानातून उतरवले नाहीच, जर्मन टाईम्सच्या बातमीचे कात्रण आहे उपहासात्मक

फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या लुफ्तान्साच्या विमानाला भगवंत मान यांना घेऊन जाण्यास उशीर झाला, कारण पंजाबचे मुख्यमंत्री खूप मद्यधुंद अवस्थेत होते, त्यांना विमानातून उतरवावे लागले.

अमित शाह आणि गुलाम नबी आझाद यांचे संपादित छायाचित्र शेयर करून खोटा दावा व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा करत हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

अहमदाबादचा ऑटो ड्रायव्हर ज्याच्या घरी केजरीवालांनी जेवण केले, काय तो निघाला मोदींचा फॅन? व्हायरल फोटोत दिसत नाही सत्य

गुजरात निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल आपली सर्व ताकद पणाला लावत आहेत. काल, 12 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी अहमदाबादच्या एका ऑटो चालकाचं आमंत्रण स्वीकारलं आणि रात्री त्याच्या घरी जेवण केलं

राहुल गांधी म्हणाले होते की, गहू लिटरमध्ये विकला गेला? व्हायरल व्हिडिओ लपवतोय काही बाबी

न्यूजचेकरने "राहुल गांधी हल्ला बोल रॅली" या कीवर्डचा वापर करून रॅलीचा शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 4 सप्टेंबर 2022 रोजी राहुल गांधी यांच्या खात्याने अपलोड केलेल्या रॅलीच्या या यूट्यूब लाइव्हस्ट्रीमकडे नेले.

गरम अननसाच्या पाण्याने कॅन्सर बरा होत नाही, व्हायरल दावा खोटा

वैज्ञानिक समुदाय कर्करोगाच्या उपचारांवर संशोधन करत असताना, एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला गेला आहे की त्यांना "कर्करोगाचा पराभव" करणारा एक उपचार सापडला आहे- गरम अननसाच्या पाण्याने कॅन्सर ला हरविले आहे.