Trending Now
NEWS
Weekly Wrap: शाहू महाराजांची माफी, महाराष्ट्राची निवडणूक आणि मुस्लिम विक्रेत्यांसाठीचा फतवा...
एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात फेक पोस्टचा पाऊसही सोशल मीडियावर पडतच राहिला. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Weekly Wrap: डेंग्यू बरा करणारे औषध, भाजपचा काळाबाजार उघड ते अंबानींच्या...
जुलै महिन्यात पावसाची रिपरिप सुरु असतानाच सोशल मीडियावर बनावट दाव्यांची बरसात सुरूच राहिली. कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते, असा दावा करण्यात आला. विकिलिक्सने ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या काळ्या पैशाची यादी जाहीर केली आहे, असा दावा करण्यात आला. अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चनने अनेक दशकांनंतर सलमान खानसोबत फ्रेम शेअर केली, असा दावा करण्यात आला. अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तन केले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
POLITICS
Weekly Wrap: शाहू महाराजांची माफी, महाराष्ट्राची निवडणूक आणि मुस्लिम विक्रेत्यांसाठीचा फतवा...
एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात फेक पोस्टचा पाऊसही सोशल मीडियावर पडतच राहिला. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Fact Check: रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा नाही, जाणून...
रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा असल्याचा भास निर्माण करून एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे. विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पॉईंट आउट करीत हे रेल्वेस्थानक आहे की सर्कस असा सवाल करणारा हा दावा सध्याचाच रेल्वेअपघात असल्याचा समज करून घेऊन अनेक सोशल मीडिया युजर्स पुढे पाठवत आहेत.
VIRAL
Weekly Wrap: शाहू महाराजांची माफी, महाराष्ट्राची निवडणूक आणि मुस्लिम विक्रेत्यांसाठीचा फतवा आदी प्रमुख दाव्यांचे...
एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात फेक पोस्टचा पाऊसही सोशल मीडियावर पडतच राहिला. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Fact Check: बांगलादेशातील सत्ताधारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा व्हिडिओ हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा खोटा दावा...
बांगलादेशच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता हिंदुविरोधी भूमिका स्वीकारली असून जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केल्याचा दावा करणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Fact Check: केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकण्याचा फतवा काढण्यात आलाय? जाणून घ्या सत्य...
मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
RELIGION

Health & Wellness
Fact Check: हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते?...
कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते, असे सांगणारा दावा व्हायरल आहे. डेंग्यूची प्रकरणे वाढत असताना, एक औषध अवघ्या 48 तासांत हा आजार बरा करू शकते असा दावा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Fact Check: सर्पदंशावरील रामबाण उपाय सांगणारा मेसेज आलाय? जाणून घ्या सत्य...
सर्पदंशावरील रामबाण उपाय असे सांगत एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रामुख्याने व्हाट्सअपवरून हा मेसेज मोठ्याप्रमाणात प्रसारित केला जात आहे. हा उपाय केला की सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव तीन तासात वाचविता येतो, असा दावा केला जात आहे.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.