Trending Now
NEWS
Weekly Wrap: इराणचा हल्ला, मुख्यमंत्री शिंदेंनी खाल्ले मटण आणि इतर दाव्यांचे...
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
Weekly Wrap: ममता बॅनर्जींना झालेल्या जखमेपासून लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांपर्यंत प्रमुख फॅक्टचेक
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असा दावा झाला. कोलाजमध्ये असलेली छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत, असा दावा झाला. मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत. असा दावा करण्यात आला. नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
POLITICS
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीच्या नामांकनासाठी गेल्या होत्या? नाही,...
सोशल मीडिया युजर्सनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींसोबत गेल्या होत्या असा दावा करीत हा फोटो शेयर केला आहे.
Fact Check: कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची...
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली. असा दावा सध्या केला जात आहे. तेलंगणा वक्फ बोर्डाने हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल मॅरियटला आपली मालमत्ता असल्याचा दावा करीत याचिका दाखल केली होती. जो नुकताच तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
VIRAL
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीच्या नामांकनासाठी गेल्या होत्या? नाही, २०२२ चा फोटो...
सोशल मीडिया युजर्सनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींसोबत गेल्या होत्या असा दावा करीत हा फोटो शेयर केला आहे.
Fact Check: कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली आहे...
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली. असा दावा सध्या केला जात आहे. तेलंगणा वक्फ बोर्डाने हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल मॅरियटला आपली मालमत्ता असल्याचा दावा करीत याचिका दाखल केली होती. जो नुकताच तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीला जोडून मागील आठवड्यात झालेल्या व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक
लोकसभा निवडणुकीला जोडून मागील आठवड्यात अनेक दावे व्हायरल झाले. प्रॉक्सी मतदानामुळे मणिपूर मतदान केंद्रात नागरिकांनी ईव्हीएमची मोडतोड केल्याचा दावा करण्यात आला. उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, असा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला, असा दावा करण्यात आला. भाजपचे सरकार आल्यास एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू, असे अमित शहा म्हणाले. असा दावा झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मत दिल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी बुरखा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीला पकडले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
RELIGION

Fact Check: ‘व्होट जिहाद’? बुरखा घातलेल्या व्यक्तीला पोलीस अधिकारी पकडतानाचा व्हिडिओ 2024 च्या...
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, असा दावा करत आहे की त्यात एक पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला पकडताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी बुरख्याचा वापर करीत होता, असा दावा आहे.
Health & Wellness
Weekly Wrap: भारताचा जीडीपी, ५ मिनिटात पाठदुखी बंद करण्याचा उपचार ते...
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल करण्यात आले. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा करण्यात आला. कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते. असा दावा करण्यात आला. सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका छायाचित्रात दिसत आहेत. असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतमातेचा अपमान केला. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Fact Check: कायरोप्रॅक्टिक उपचाराने पाठदुखीपासून पाच मिनिटांत आराम मिळेल हा दावा...
रजनीश कांत नावाच्या फेसबुक पेजवरून असा दावा केला जात आहे की कायरोप्रॅक्टिक उपचाराने केवळ पाच मिनिटांत पाठदुखी दूर होते. या पेजवर उपचाराच्या अनेक व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे असे दाखवण्यात येत आहे की कायरोप्रॅक्टिक उपचाराने अनेक लोकांच्या वेदना अवघ्या पाच मिनिटांत दूर झाल्या आहेत. या सर्व व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अवघ्या पाच मिनिटांत वेदना कशी नाहीशी होते”. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. सर्व प्रकारच्या पाठदुखीवर केवळ पाच मिनिटांत उपचार होऊ शकत नाहीत.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.