Sunday, May 5, 2024
Sunday, May 5, 2024

LATEST ARTICLES

Fact Check: ‘जुमला’ विरोधात आमिर खानचा इशारा? नाही, अभिनेत्याचा डीपफेक लोकसभा निवडणुकीपूर्वी होतोय व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान 'जुमला' विरोधात इशारा देत असल्याचे दाखवले आहे.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या

दैनिक भास्करची एक क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सर्वेक्षण दाखवण्यात आले आहे. या कथित सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी पुढे असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: इराणचा इस्रायलवर हल्ला म्हणून गेमिंग व्हिडीओ व्हायरल

इराण आणि इस्रायलमधील युद्धावरून सध्या सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. याच क्रमाने इराणचा इस्रायलवर हल्ला झालेला व्हिडीओ म्हणून एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.

Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा हा मुख्यतः मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारा असल्याचा दावा करण्यात आला. राहुल गांधींच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथे हिरवे झेंडे घेतलेले व्हिज्युअल्स पाहायला मिळाले, असा दावा करण्यात आला. हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवार अशोक तंवर यांच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली, असा दावा करण्यात आला. जनतेला लुटण्याच्या १०१ आयडिया नावाचे पुस्तक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाशित केले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: ‘जनतेला लुटण्याच्या १०० आयडिया’ पुस्तकाचे प्रकाशन राहुल गांधींनी केले? येथे वाचा सत्य

'जनतेला लुटण्याच्या १०० आयडिया' पुस्तकाचे प्रकाशन राहुल गांधींनी केले, असे सांगणारा 'अनुभवी लुटारू...' या शीर्षकाचा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X वर करण्यात आलेला हा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून शेयर केला जात आहे.

Fact Check: हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा करणारा जुना व्हिडिओ व्हायरल

एका वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणातील सिरसा येथे लोकांनी भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला जात आहे.