Wednesday, May 15, 2024
Wednesday, May 15, 2024

LATEST ARTICLES

Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीशी संबंधित व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

लोकसभा निवडणूक सुरु असताना सोशल मीडियावर अनेक फेक दाव्यांनी धुमाकूळ घातला. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन. असा दावा करण्यात आला. हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली. असा दावा करण्यात आला. मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले. असा दावा झाला. काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला. इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या तरुणांना काँग्रेस दरवर्षी एक लाख रुपये देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख डाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना आणि हरियाणाचा आहे

पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी मंचावरून बोलताना दिसत आहेत कि, ”हमारे जो युवा हैं… जो आज सड़कोंपर घूम रहे हैं… इंस्टाग्राम-फेसबुक देख रहे हैं… उनके बैंक अकाउंट में साल का एक लाख रुपया… 8,500/- रूपए महीने का टकाटक टकाटक टकाटक टकाटक हमारी सरकार डालेगी।”

Fact Check: काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहे का? सत्य जाणून घ्या

काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे.

Fact Check: मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे मनमोहनसिंग म्हणाले? जाणून घ्या सत्य

मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले. असा दावा सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केला जात आहे. इंस्टाग्रामवर आम्हाला यासंदर्भातील मराठी भाषेतील दावा मिळाला.

लोकसभा निवडणूक 2024: हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली? जाणून घ्या सत्य काय आहे

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांवर आरोप करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर वाढत आहेत. याच क्रमाने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप करणारी सांप्रदायिक पोस्ट केली जात आहे. याद्वारे हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली, असा दावा केला जात आहे.