Saturday, May 4, 2024
Saturday, May 4, 2024

LATEST ARTICLES

फ्रीज मध्ये ठेवलेल्या वस्तूंनी महिलांना कँसर होतो? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

फ्रीज अर्थात रेफ्रिजरेटर हा आजकाल प्रत्येक घरातील महत्वाची गोष्ट बनला आहे. अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या साठविण्यासाठी या फ्रीज चा वापर होतो मात्र, सध्या या फ्रीज बदल एक वेगळाच समज पसरविणारा दावा केला जात आहे. फ्रीज मध्ये साठविलेल्या वस्तू अतिशय घातक ठरू शकतात. फ्रीज मध्येच कँसर चे विषाणू तयार होतात. यामुळे कँसर होऊ शकतो आणि विशेषतः महिलांना याचा धोका जास्त असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपूर्ण व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागपुरात वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. आता याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीएम मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. एकनाथ शिंदे कॅमेऱ्यासमोर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मागे ढकलल्याचा दावा करीत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

‘वयाच्या 84 व्या वर्षी सुमन कल्याणपूर गाताना’ चा व्हायरल व्हिडिओ खोटा आहे

एका वृद्ध महिलेच गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर वयाच्या 84 व्या वर्षी गात असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्ध गृहस्थासोबत एक वृद्ध महिला युगलगीत गाताना दिसत आहे. 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पतिता' चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायिलेले गाणे या व्हिडिओमध्ये आहे.

निरोगी राहण्यासाठी हाताच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविणारी व्यक्ती बत्रा हॉस्पिटलमधील डॉक्टर बजाज नाही

बत्रा हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख ‘डॉ बजाज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हाताच्या व्यायामाचा एक संच प्रदर्शित करून जो कथितपणे एखाद्याला फिट आणि निरोगी राहण्यास मदत करेल, असा दावा करण्यात आला आहे.

नाही,हलाल म्हणजे अन्नात थुंकणे असल्याचे ‘मुस्लिमांनी’ कोर्टात मान्य केले नाही, व्हायरल दावा खोटा

आढळले ज्यामध्ये याचिकाकर्त्याने अन्नात थुंकल्याशिवाय ‘हलाल’ पूर्ण होत नाही असा दावा केला होता.सबरीमाला कृती समितीचे महासंयोजक एसजेआर कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात केस दाखल केली होती,ज्यांनी शबरीमाला मंदिराची देखरेख करणार्‍या त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) वर आक्षेप घेतला होता,या बोर्डाने नैवेद्य आणि प्रसादम तयार करण्यासाठी हलाल-प्रमाणित गुळाचा वापर केला होता.

या घरगुती उपायाने पांढरे केस मुळापासून काळे होतील का? येथे सत्य जाणून घ्या

लहान वयात केस पांढरे होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. बाजारात अशी अनेक औषधे आणि घरगुती उपाय उपलब्ध आहेत जे या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा दावा करतात. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये घरगुती उपायाने केस मुळापासून काळे होत असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर हा घरगुती उपाय वापरणाऱ्यांचे केस कायमचे काळे होतील असा दावा केला जातोय.