Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap : या आठवड्यात भूस्खलन होण्याच्या व्हिडिओपासून ते अब्दुल सत्तार यांच्या...

Weekly Wrap : या आठवड्यात भूस्खलन होण्याच्या व्हिडिओपासून ते अब्दुल सत्तार यांच्या विधानाच्या व्हायरल फोटोपर्यंतच्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

भूस्खलन होण्याचा व्हिडिओ कर्नाटकातील आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा फोटो व्हायरल होत आहे. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत चुकीचे ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही इथे ते सविस्तरपणे वाचू शकता.

भूस्खलन होण्याचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकच्या अनमोड घाटातील आहे? चुकीचा दावा व्हायरल  

भूस्खलन होण्याचा व्हिडिओ कर्नाटकातील असल्याचा दावा केला जात आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ खरंच दिल्लीचा आहे? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, मद्यधुंद व्यक्ती नाल्यात पडल्याचा व्हिडिओ दिल्लीचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारच्या पाटण्यात लागलेत? चुकीचा दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एका फोटोद्वारे असा दावा केला जातोय की, ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारच्या पाटण्यात लागलेत. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजवर देखरेख करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एका मेसेजद्वारे दावा केला जातोय की, सर्वोच्च न्यायालयाने सरकारद्वारे फ्रीबीजच्या देखरेखीसाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

भाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहे, हे विधान खरंच अब्दुल सत्तार यांनी केलंय? चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. त्यात दावा केला जातोय की, हे विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular