NEWS
Weekly Wrap: इराणचा हल्ला, मुख्यमंत्री शिंदेंनी खाल्ले मटण आणि इतर दाव्यांचे...
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
Weekly Wrap: ममता बॅनर्जींना झालेल्या जखमेपासून लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांपर्यंत प्रमुख फॅक्टचेक
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असा दावा झाला. कोलाजमध्ये असलेली छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत, असा दावा झाला. मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत. असा दावा करण्यात आला. नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
POLITICS
Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा...
गेल्या शनिवारी हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
VIRAL
Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा...
गेल्या शनिवारी हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा
कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या नावावर जीपच्या वर गाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
RELIGION

Fact Check: काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात येत असल्याच्या व्हिडीओमागील...
एका मुस्लिम धर्मगुरूसारखा दिसणारा एक व्यक्ती हिंदूंच्या विरोधात बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दावा आहे की, "पहा केरळ मध्ये कशा धमकवण्या सुरु आहेत..!! हिंदू जर जागा झाला नाही तर नक्कीच ही वेळ हिंदूंवर येणार आहे. वेळीच सावध व्हा. सतर्क रहा."
Health & Wellness
Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड...
कलिंगड हे परंपरेने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणारे हे फळ बाहेरून हिरवे आणि आतून लाल आणि गोड असते. कलिंगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, पोलिसांनी कलिंगड लाल आणि गोड बनवण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पकडले.
Weekly Wrap: भारताचा जीडीपी, ५ मिनिटात पाठदुखी बंद करण्याचा उपचार ते...
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल करण्यात आले. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा करण्यात आला. कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते. असा दावा करण्यात आला. सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका छायाचित्रात दिसत आहेत. असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतमातेचा अपमान केला. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
Coronavirus
१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय...
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम...
मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.