Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

LATEST ARTICLES

वायनाडची स्थिती? राहुल गांधींच्या मतदारसंघातील असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य हे आहे

हिरवे झेंडे फडकावत लोकांचा मोठा जमाव आणि घोषणाबाजी करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला आहे. फुटेज शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की ते राहुल गांधींच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाडची स्थिती दर्शवते.

Fact Check: ‘प्रो-मुस्लिम’ काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल व्हायरल व्हॉट्सॲप मेसेजमध्ये अनेक खोटे दावे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न

एक व्हायरल व्हाट्सएप फॉरवर्डने आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे हायलाइट केले आहेत, असे म्हटले आहे की "धोकादायक जाहीरनामा" 2022 मध्ये केंद्र सरकारने जागतिक दहशतवादी गटांशी कथित संबंध आणि दहशतवादी निधीसाठी पाच वर्षांसाठी बंदी घातलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) - एक वादग्रस्त इस्लामिक राजकीय संघटनेसाठीचे "व्हिजन 2047" दस्तऐवज सारखा वाटतो.

Weekly Wrap: केजरीवालांवर बलात्काराच्या गुन्ह्यापासून उद्धव ठाकरेंच्या मोदींना निवडून देण्याच्या आवाहनापर्यंत प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

एप्रिल फुलच्या दिवसाने सुरु होणाऱ्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर अनेक फेक दावे पाहायला मिळाले. आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते, असा दावा करण्यात आला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा, असे सांगत आहेत. असा दावा करण्यात आला. जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने पुण्यात जारी केलं आहे, असा दावा करण्यात आला. उत्तर प्रदेशात जनतेने भाजपच्या लोकांचा पाठलाग करून मारहाण केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येणार आहेत.

Fact Check: तेलंगणातील टीआरएस-भाजप कार्यकर्त्यांमधील संघर्षाचा जुना व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दिशाभूल करणारा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जमाव भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ घातलेल्या काही लोकांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे, जिथे लोकांनी भाजपच्या सदस्यांना पळवून लावले आणि मारहाण केली.

Fact Check: पुण्यात जातीद्वेष पसरविणारं पत्रक भाजपने जारी केलं आहे? येथे जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यास्थितीत राजकीय पोस्ट आणि एकमेकांवर टीका करणाऱ्या गोष्टी जास्त गतीने व्हायरल होत आहेत. यातच पुण्यात भाजप पक्षाने जातीद्वेष पसरविणारं एक पत्रक जारी केलं असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे बोलल्याचा जुना व्हिडीओ सध्याचा म्हणत व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.