Monday, May 20, 2024
Monday, May 20, 2024

LATEST ARTICLES

आमीर खानच्या त्या फोटोचा संबंध लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप होण्याशी आहे? चुकीचा दावा व्हायरल

आमीर खानच्या त्या फोटोचा संबंध लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या फ्लॉप होण्याशी आहे.

युपीआयद्वारे व्यवहार केल्यावर शुल्क आकारले जाणार आहे? याचे सत्य जाणून घ्या

युपीआयद्वारे व्यवहार केल्यावर शुल्क आकारले जाणार आहे.

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो? या व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो.

व्हायरल व्हिडिओ राजस्थानातील दलित विद्यार्थी इंद्र मेघवालच्या अंतयात्रेचा आहे? चुकीचा दावा व्हायरल 

व्हायरल व्हिडिओ राजस्थानातील दलित विद्यार्थी इंद्र मेघवालच्या अंतयात्रेचा आहे.

सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. राजू यांना १० ऑगस्ट रोजी वर्कआउट करतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. आता फेसबुकवर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहे.

आमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला? चुकीचा दावा व्हायरल

आमिर खान म्हणाला की, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाला.