Wednesday, September 18, 2024
Wednesday, September 18, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: या आठवड्यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंना आशिर्वाद देण्यापासून ते औदुंबराच्या...

Weekly Wrap: या आठवड्यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंना आशिर्वाद देण्यापासून ते औदुंबराच्या दुर्मिळ फुलापर्यंतच्या काही अन्य दाव्यांची तथ्य पडताळणी

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टिळक लावून आशिर्वाद दिला, असा दावा केला जात होता. औदुंबराचे दुर्मिळ फूल ५० वर्षात एकदाच उमलल्याचा दावा केला जात होता. हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना खरंच टिळक लावून आशिर्वाद देत आहे? त्या फोटोचे सत्य जाणून घ्या

बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदेंना टिळक लावून आशिर्वाद देत असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

हॉकी खेळाडू बलबीर सिंह सिनिअर यांचे नुकतेच निधन झाले? याचे सत्य जाणून घ्या

हॉकी खेळाडू बलबीर सिंह यांचे नुकतेच निधन झाल्याचा दावा केला जात होता. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो नुकतेच बदललेत? भ्रामक दावा व्हायरल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवराय आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नुकताच बदलल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

अर्णब गोस्वामी यांच्या नाचण्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या

अर्णब गोस्वामी याच्या नाचण्याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंबंधित असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

औदुंबराचे दुर्मिळ फूल पन्नास वर्षात एकदाच उमलते? याचे सत्य जाणून घ्या

औदुंबराचे दुर्मिळ फूल पन्नास वर्षात एकदाच उमलते, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular