Friday, May 10, 2024
Friday, May 10, 2024

Monthly Archives: February, 2024

Fact Check: बॅलेट पेपर संदर्भात मोदी नेमके काय म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅलेट पेपर संदर्भात नेमके काय म्हणाले असा प्रश्न उपस्थित करणारा आणि व्हायरल व्हिडिओत ते चुकून खरे बोलून गेले आहेत, असे सांगणारा एक दावा सध्या केला जात आहे.

Fact Check: आंदोलकांवर संतप्त झालेल्या वृद्ध महिलेचा जुना व्हिडिओ सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी जोडून व्हायरल

एका वृद्ध महिलेचा शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडणारा आंदोलकांवर संतप्त झालेल्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनामुळे रस्ता जाम झाल्यामुळे वृद्ध महिला नाराज आणि संतप्त होताना दिसत आहेत.

Fact Check: आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’? हे आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य

आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’. हे कोण स्वयंघोषित शेतकरी आहेत जे पोलिसांवर ट्रॅक्टर चढवत आहेत. हा कसला अन्नदाता....

Fact Check: राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली? एडिटेड व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 असल्याचे सांगितल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check: मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे खर्गेंनी मान्य केले? जाणून घ्या सत्य काय आहे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदींची जादू मान्य केली. मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे खर्गेंनी मान्य केले आहे. असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X खात्यावरून हा दावा करण्यात आला आहे.

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे

लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X वर हा दावा अनेक युजर्सनी केला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

Weekly Wrap: अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओपासून आदित्य ठाकरेंच्या नक्कलीपर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर फेक दावे पाहायला मिळाले. भाजपचा जास्त पुळका करू नका. भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही, असा दावा करण्यात आला. मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी जाहिरात अभिनेता अक्षय कुमारने केली, असा दावा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत असा दावा करण्यात आला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना

आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल त्यांच्याच पक्षातील भास्कर जाधव यांनी केली असे सांगत हा दावा शेयर केला जात आहे.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

चार छायाचित्रांचा कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची जाहिरात व्हायरल झाली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स एक क्लिप प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये कथितपणे बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मोबाईल गेम ॲप, एव्हिएटरचे समर्थन करताना दिसत आहे, जे सट्टेबाजीद्वारे सहज पैसे देण्याचे वचन देते. ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहता येतील.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read