Monday, April 15, 2024
Monday, April 15, 2024

Monthly Archives: August, 2023

Fact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांचा काँग्रेस पक्षावर टीका करणारा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे.

चंद्रावरील अशोक स्तंभाची व्हायरल प्रतिमा लखनौ स्थित अंतराळप्रेमी द्वारे केलेली एक कलाकृती आहे

रोव्हरच्या टायर्सवर या प्रतिमेची छाप असल्यामुळे ही अशोक स्तंभाची प्रतिमा आज चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी छापली गेली आहे चंद्रावर हवा नसल्यामुळे या खुणा हजारो वर्षे चंद्रावर अशाच राहतील."

Fact Check: बागेश्वर धाम नागरिकांच्या खात्यावर मोफत पैसे पाठवत असल्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे

सोशल मीडियावर एक लिंक शेअर करून दावा केला जात आहे की, बागेश्वर धाममधून प्रत्येकाला 999 रुपये मोफत दिले जात आहेत.

Fact Check: मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहे का? हा दावा खोटा आहे

मोदी सरकारतर्फे सर्व भारतीय युजर्सना 28 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे.

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर एक व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की, "महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस्था केलेल्या रुग्णवाहिकेला कॉल करतात आणि रुग्णालयात नेण्याचे नाटक करून मुलींना गायब करतात."

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे

अमेरिकेने 19 फेब्रुवारी हा जागतिक छत्रपती दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले तसेच 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील छापला आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

Fact Check: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नाही का? दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह अपूर्ण व्हिडिओ व्हायरल

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नसल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाते गटारातील पाणी? खोट्या सांप्रदायिक दाव्यासह हरियाणातील भोजनालयाचा व्हिडिओ व्हायरल

अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये पिंजोर, हरियाणातील एका बिर्याणीच्या दुकानात भांडण सुरु आहे, असा दावा केला आहे की बिर्याणी शिजवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी वापरणाऱ्या भोजनालयातील कामगारांना स्थानिकांनी पकडले.

Fact Check: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जनतेला सरकारविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले नाही, बनावट पोस्ट झाली व्हायरल

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दावा आहे कि, त्यांनी जनतेला सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Fact Check: पिंपळाच्या पानांच्या सेवनाने हार्ट ब्लॉकेजच्या समस्येपासून सुटका मिळू शकते का? येथे वाचा सत्य

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की 10-15 दिवस पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने 99% हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर होते.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read