Monday, April 15, 2024
Monday, April 15, 2024

Monthly Archives: February, 2023

Fact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला? एडिटेड आहे तो फोटो

पाठीवर टॅटू काढलेल्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू त्या व्यक्तीच्या पाठीवर तर संजय राऊत यांचा टॅटू खालच्या बाजूला खासगी अवयवावर बनवल्याचे चित्रात दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स दावा करत आहेत की त्या व्यक्तीने संजय राऊत यांचा टॅटू त्या खालच्या भागावर काढला आहे.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावर होणाऱ्या अनेक फेक दाव्यानी गाजला. वाराणसी येथे पडलेल्या जुन्या फ्लायओव्हरच्या पिलरचा व्हिडीओ शेअर करून तो पिलर ठाणे येथे पडला असा दावा करण्यात आला. बाजारात अमूल बटरचे चायना मेड उत्पादन आले आहे, असा दावा झाला. उत्तरप्रदेश सरकारने गांजा ओढणाऱ्यांना नोकरीची संधी दिली आहे. जम्मू काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आता मूर्तिपूजा सुरु केली आहे. आदी दाव्यान्नी चर्चा घडविली. काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हा दावाही मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

Fact Check: यूपी सरकारने गांजा ओढणाऱ्यांसाठी व्हेकेन्सी काढली आहे का? येथे सत्य वाचा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्यात दावा केला आहे की यूपीमध्ये गांजा ओढणाऱ्यांसाठी नोकरी आली आहे, ज्यामध्ये त्यांना 80 लाखांहून अधिक पगार मिळेल.

Fact Check: काश्मीर फाइल्सला मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2023’? पाहुयात सत्य काय आहे

'दी काश्मीर फाईल्स' चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष उलटत आले तरीही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होणे अध्याप थांबलेले नाही. सध्या पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेच्या झोतात आला आहे. यापूर्वी आपला चित्रपट ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट झाल्याचा दिशाभूल करणारा दावा केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच आता घोषणा केली आहे की हा चित्रपट #दादासाहेबफाळकेपुरस्कार२०२३ मध्ये "उत्कृष्ट चित्रपट" ठरला आहे.

Fact Check: मेहबूबा मुफ्ती यांचा सुमारे 7 वर्षे जुना फोटो दिशाभूल करीत व्हायरल

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पूजाअर्चा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरचा फोटो असे सांगत हा फोटो शेअर केला जात आहे.

बाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे? खोटा आहे हा दावा

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमूल कंपनीच्या 'बटर' या उत्पादनासंदर्भात आहे. बाजारात अमूल बटर डुप्लिकेट स्वरूपात आले आहे. मेड इन चायना बटर आले असून यापुढे खरेदी करताना काळजी घ्या. असे आवाहन हा दावा करतो.

वाराणसी फ्लायओव्हर कोसळल्याचा 2018 चा व्हिडिओ ठाण्यातील असल्याचा खोटा दावा व्हायरल

एका मोठ्या पिलर खाली चिरडलेली अनेक वाहने दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युजर्स ही घटना 15 फेब्रुवारी रोजी ठाण्यात घडली असल्याचा दावा करत आहेत.

मुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र एडिटेड आहे

नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे की, मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रमाला ते उपस्थित होते. व्हायरल चित्रासारखाच एक फोटो या पोस्टमध्ये आहे.

मालवाहू गाडी बेपत्ता असल्याच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या खोट्या आहेत

नागपूरहून मुंबईला सुमारे ९० कंटेनर घेऊन जाणारी मालवाहू ट्रेन १२ ते १३ दिवसांपासून बेपत्ता आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्ग्यात हिंदू विधी केले का? मलंगगड दर्ग्याच्या संदर्भातील वादाबद्दल तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे

महाराष्ट्रात आणि देशात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दोन पाऊले पुढे गेले आहेत. "आता हिरव्या चादरीची नाही तर भगव्याची फॅशन आहे. मशीद, मजार आणि दर्ग्यालाही जावे लागले तर जय श्रीराम म्हणा

CATEGORIES

ARCHIVES

Most Read