Saturday, December 14, 2024
Saturday, December 14, 2024

Monthly Archives: March, 2023

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?

DPS गोवा ने उन्हाळ्यात मुलींसाठी शाळेचा गणवेश म्हणून बिकिनीला परवानगी दिली आहे.

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य

सोशल मीडियावर एक व्यक्तीचा फोटो वापरून एक दावा केला जात आहे की तिरुपती तिरुमला मंदिराच्या विश्वस्थांवर आयटी विभागाचा छापा पडला आहे. हा दावा मागील दोन वर्षांपासून केला जात असून सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून पुढे आला आहे.

Fact Check: 1 एप्रिलपासून लोकांना ₹2000 रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर 1.1% फी भरावी लागणार का? येथे वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की 1 एप्रिलपासून सामान्य लोकांना 2000 पेक्षा जास्त UPI पेमेंट करण्यासाठी 1.1% शुल्क भरावे लागेल. 'गुगल पे', 'पेटीएम'सारख्या डिजिटल माध्यमांच्या मदतीने दोन हजारांहून अधिक यूपीआय पेमेंट केल्यास वाढीव शुल्क लागू शकते, असे सांगितले जात आहे.

Fact Check: सावरकरांच्या नातवाच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी सावरकरांबद्दलचे ट्विट हटवले?

राहुल गांधींनी सावरकरांबद्दलच्या सर्व ट्विटर पोस्ट डिलीट केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरत आहे. दावा केला जात आहे की, सावरकरांच्या नातवाने इशारा देताच राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दलच्या सर्व पोस्ट हटविल्या.

Fact Check: 2013 मध्ये राहुल गांधींनी खासदार, आमदार अपात्रता विरोधी विधेयक फाडले होते का? जाणून घ्या सत्य काय आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षीय शिक्षा आणि खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक दावा व्हायरल झाला आहे. दोन वर्षांपर्यंत शिक्षा झालेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरविले जाऊ नये असे विधेयक 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे मांडणार होते. मात्र राहुल गांधींनी हे विधेयक फाडून टाकले. आता त्याची फळे त्यांनाच भोगावी लागत आहेत. असा दावा केला जात आहे.

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती

गोवा राज्यात कृत्रिम पद्धतीने बनावट काजू बनविले जात असल्याचे सांगणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की तुम्हाला सर्व काजू एकाच आकाराचे मिळाल्यास ते नकली किंवा बनावट आहेत.

Weekly Wrap: मोदी नोबेल चे प्रमुख दावेदार, जुनी पेन्शन योजना सुरु होणार, पॅन आधार लिंक न केल्यास १० हजारांचा दंड तसेच इतर प्रमुख फॅक्ट...

गेल्या आठवड्यातही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्काराचे प्रमुख दावेदार ठरले आहेत असा दावा नोबेल निवड समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी केल्याची पोस्ट व्हायरल झाली. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला कारण सरकारने जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे असा दावा करण्यात आला. ३१ मार्च पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार या दाव्याच्या बरोबरीनेच आता पॅन आणि आधार लिंक करण्याची तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. असा दावा करण्यात आला. बिअर पिल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते असा एक दावा व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक आपण या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत.

आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत वाढवली नाही, व्हायरल नोटिफिकेशन आधार-मतदार आयडी लिंकिंगशी संबंधित आहे

आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत ३१/३/२०२४ पर्यंत वाढवली असा दावा व्हायरल होत असून तो चुकीचा आहे.

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घेण्यास विलंब झाल्यानंतर नियम बदलाची घोषणा झाली. याच पार्श्वभूमीवर सध्या एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड भरावा लागेल असे हा दावा सांगतो.

Fact Check: बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, बिअर पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, हाडे मजबूत राहतात, चेहऱ्यावर चमक येते आणि किडनी स्टोन होत नाही.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read