Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: November, 2023

Weekly Wrap: सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांचे आठवड्याभरातील प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यांनी गाजला. केरळमध्ये बुरखा न घालणाऱ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले. असा दावा करण्यात आला. उद्योगपती रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला झालेला दंड भरण्याची घोषणा केली. असा दावा करण्यात आला. कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा करण्यात आला. मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: मुंबईच्या भेंडी बाजारात ‘भारत माता कि जय’ म्हटले म्हणून झाली मारहाण? जुन्या घटनेचा व्हिडीओ खोटा दावा करून व्हायरल

मुंबईच्या भेंडी बाजारात 'भारत माता कि जय' म्हटले म्हणून एकास मारहाण करण्यात आली. असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. भारत मातेचा जय करणाऱ्यांची अशी अवस्था केली जात आहे. जास्तीत जास्त शेयर करा असे हा दावा सांगतो.

Fact Check: कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली? एडिटेड फोटो दिशाभूल करीत व्हायरल

कर्नाटकाच्या बेंगळूरमध्ये 420 क्रमांकाची बस सुरु करण्यात आली असून ती विधानसौध ते परप्पन अग्रहार अशी सेवा देते. असा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. गुन्हेगारीच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत राज्यकर्त्यांनी प्रवासाची सोय करून दिली आहे. असे हा दावा सांगतो.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read